शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 12:04 AM

सिस्को : कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने वाढत असून, यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठांना मोफत लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या उपकेंद्रावर सोयीऐवजी गैरसोयच अधिक असल्याने, ज्येष्ठांना उन्हाच्या दिवसांत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र सिडको भागातील उपकेंद्रावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

सिस्को : कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने वाढत असून, यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठांना मोफत लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या उपकेंद्रावर सोयीऐवजी गैरसोयच अधिक असल्याने, ज्येष्ठांना उन्हाच्या दिवसांत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र सिडको भागातील उपकेंद्रावर दिसून येत आहे.महानगरपालिकेच्या जुने सिडको आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ह्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, आपला क्रमांक येण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तासन‌्तास उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हात उभे राहिल्यामुळे भोवळ येणे, रक्तदाब वाढणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी होत आहेत.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी ह्या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी शेड लावण्यास महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेत तातडीने शेड उभारून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcidcoसिडको