शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते विठोबा मेढे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 8:47 PM

त्र्यंबकेश्वर : अंबोली येथील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार विठोबा पाटील मेढे यांचे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते.

विठोबा पाटील मेढे यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. कर्मवीर काकासाहेब वाघ, दादासाहेब गायकवाड, ना.ग. गोरे, हरिभाऊ महाले, यादवराव तुंगार, माधवराव गायकवाड यांचे सहकारी असलेले विठोबा मेढे हे जिल्हा लोकल बोर्डाचे ते दोन वेळा सदस्य होते. एक फर्डा आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख होती.अंबोली गावच्या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंचपद त्यांनी भूषविले. पुढे ते अनेक वर्षे सरपंच होते.अंबोली वि.का. सहकारी सोसायटीचे ते संस्थापक चेअरमन होते. अंबोली गावला लघु पाटबंधारा अर्थात अंबोली धरण त्यांच्याच प्रयत्नातून बांधण्यात आले. पुढे याच धरणाने त्र्यंबकेश्वर शहराची तहान भागविण्यात येत आहे. आंबोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र, जव्हार-डहाणू रस्ता अंबोली गावावरून करून घेण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले. माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांच्यासोबत त्यांनी भात लढा यशस्वीपणे लढला. त्यावेळी त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, तर त्यांच्या पत्नी वेणूताई यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक