शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

दुसऱ्या लाटेचे गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असूनही मार्चअखेरपर्यंत त्याचे गांभीर्य नागरिकांना जाणवलेच नव्हते, असे वाटते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असूनही मार्चअखेरपर्यंत त्याचे गांभीर्य नागरिकांना जाणवलेच नव्हते, असे वाटते. मात्र, आता तरी या लाटेची तीव्रता समजून घेत प्रत्येकाने अत्यंत दक्षतेने घरात आणि घराबाहेर वावरण्याची गरज आहे.

कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. दररोज जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता ही रुग्णांइतकीच आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येकाच्या चिंतेचे कारण ठरली आहे. अशा परिस्थितीत तरी नागरिकांनी स्वत: मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचे सूत्र सातत्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या सायट्रस फ्रूटचा देखील आहारात समावेश केल्यास त्यातून फायदा होऊ शकतो. गत वर्षाच्या तुलनेत यंदाची लाट खूपच अधिक परिणामकारक आहे, याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवे. यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व ठिकाणची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडू शकते. या सर्व बाबींचा विचार प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे.

इन्फो

कोणत्याही प्रकारे आपल्याला साधे आजारपण देखील येणार नाही, ही दक्षता बाळगण्याची गरज आहे. त्यामुळेच दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयांजवळ विनाकारण थांबणे, अनावश्यक घराबाहेर पडणे देखील टाळावे. सध्या प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात राहणे हाच सुरक्षित राहण्याचा पर्याय आहे.

डाॅ. प्रसाद मुगळीकर, सीओओ, अपोलो हॉस्पिटल्स

फोटो

२९डॉ. मुगळीकर