शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

सेवकांनी कामाप्रती निष्ठा ठेवून बदलांना सामोरे जायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 4:10 PM

सिन्नर: मविप्र संस्थेतील सर्व सेवकांनी कामाप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिक बदलांना सामोरे गेले पाहिजे. नकारात्मकता बाजूला सारुन विधायक विचार अंगीकारल्यास समाजहीत साध्य होईल, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

ठळक मुद्देनीलिमा पवार : कौशल्य, वर्तन विकास कार्यशाळा

सिन्नर महाविद्यालयात मविप्रचे मानव संसाधन विकास केंद्र व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय श्रेणी कर्मचारी यांचे ह्यकार्यात्मक कौशल्य व वर्तन विकासह्ण एक दिवसीय कार्यशाळेच्या उद‌्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मविप्र संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आदी उपस्थित होते.प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे यांनी संस्था विकासात सेवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात मविप्रच्या मानवी संसाधन विकास केंद्राचे संचालक डॉ. ए. पी. पाटील तर कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. रसाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत ६५ जणांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन डॉ. पी. जे. तांबडे यांनी तर आभार प्रा. एस. पी. जाधव यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, प्रा. आर. टी. गुरुळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण