शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

बंदोबस्तात उठविला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 9:59 PM

येवला : भाजीविक्रेत्यांसह शेतकऱ्यांची फरपट

ठळक मुद्दे मोहिमेत शहरातील मेनरोडवर भरलेला भाजीपाला बाजारहीदेखील उठवल्या गेला.

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडे बाजार बंद असले तरी मंगळवार येवल्याचा आठवडे बाजार असल्याने शहरानजीक महामार्गावर लागलेला भाजीपाला व फळबाजार पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उठवला.सातत्याने पालिका प्रशासन भाजीपाला बाजारांच्या जागा व वेळा बदलत असल्याने भाजीपाला विक्र ेत्यांची फरफट होत आहे. महामार्गावरील भाजीपाला व फळविक्र ेते हटविण्याची मोहीम सकाळीच साडे नऊ-दहा वाजेच्या सुमारास पालिकेने पोलीस बंदोबस्तात राबविली. यात महामार्गावर द्राक्ष, टरबूज, पपई, काकडीसह भाजीपाला घेऊन आलेल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाचीही फरफट झाली. काहींचे दुकान लागत असतानाच या मोहिमेमुळे ते बंद करावे लागले. या मोहिमेत शहरातील मेनरोडवर भरलेला भाजीपाला बाजारहीदेखील उठवल्या गेला.भाजीपाला बाजारात गर्दी होत असल्याच्या व यात सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्याच्या तक्र ारी सोशल मीडियावरून होत होत्या. त्यामुळे पालिकेने ही मोहीम राबविल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस व महसूल विभागाने संयुक्तपणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक