शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कामगारांच्या विविध अडचणींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2015 11:52 PM

कामगारांच्या विविध अडचणींचा निपटारा

सातपूर : भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी सिन्नर येथील विडी कामगारांच्या पेन्शनबाबतच्या अडीअडचणी समजावून घेऊन काही तक्रारींचा निपटारा केल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने सिन्नर येथील कामगार चौकातील विडी कामगार संघाच्या कार्यालयात विडी कामगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी कामगारांच्या पेन्शनबाबतच्या समस्या, तक्रारी, अडीअडचणी समजावून घेतल्या. काही तक्रारींचा निपटारा जागेवरच केला. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले. तसेच पी.एफ. आणि विविध योजनांची माहिती दिली. उपस्थित कामगारांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले. फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर गुजराथी, सरचिटणीस नारायण आडणे, दत्ता निकम यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवर्तन अधिकारी आर.डी. शिरसाठ यांनी केले.