शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

उपनगरमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Published: March 25, 2017 5:02 PM

ओळखीचा गैरफायदा : धमकावून उद्यानात बोलावून केला अत्याचार : पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : ओळखीतील अल्पवयीन मुलीला फोनवर धमकावून उद्यानात बोलावून घेत तिच्यावर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि़२०) सायंकाळच्या सुमारास जयभवानी रोडवरील मनोहर गार्डनमध्ये घडली़उपनगर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ओळखीतील संशयित फैजान खान याने सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास फोनवर धमकी देऊन निसर्ग उपचार केंद्राजवळील मनोहर उद्यानात बोलावून घेतले़ तसेच या मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अश्लील चाळे करीत बळजबरी लैंगिक अत्याचार केला़ या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने प्रथम या घटनेची वाच्यता केली नाही़ मात्र, शुक्रवारी (दि़२४) पहाटे उपनगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली़या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित फैजान इम्रान खान(२८, रा़शांती पार्क, उपनगर, नाशिकरोड) विरोधात बलात्कार तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)