शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:51 PM

नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समवेत बैठक घेऊन त्यात हे विषय मांडण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.केंद्र सरकारने ...

नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समवेत बैठक घेऊन त्यात हे विषय मांडण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केला असून, त्यातील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत: महिनाभरात तीन तीन विवरण दाखल करण्याबाबत अडचणी येत आहेत. कागदपत्रे सांभाळावी लागत आहेत. शिवाय शासकीय कामांची देयके असली तरी ती वेळेत मिळत नसल्याने त्याबाबतही जीएसटीच्या विवरणात माहिती भरणे अडचणीचे ठरत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आॅफ महाराष्टÑाचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोढा, सतीश बूब यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांनी सर्व अडचणींची टिप्पणी करून ती सादर केल्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले.