ठळक मुद्देकडक थंड हवेचा सामना करावा लागला होता.
लासलगाव : येथील नववर्षाच्या पहाटेपासुन जोरदार धुक्याची चादर आसमंतात पसरली असल्याने परिसरातील लोकांना नववर्षाच्या प्रारंभीच ही जोरदार बोचरे थंडी जाणवली.थेट साडेऊ वाजेपर्यंत ही थंडी जोरदार होती. नववर्षाच्या दिवशी महाविद्यालयात युवक व युवती पारंपरिक पद्धतीने अगर आधुनिक फॅशनची रेलचेल असणारी वेशभूषा करून बाहेर पडतात. त्यांनाही या कडक थंड हवेचा सामना करावा लागला होता.