शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे आदींच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. तालुक्यातील अंदरसूल, पाटोदा, मुखेड जिल्हा परिषद गटात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे, बिस्किटे तसेच गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास चंद्रमोहन मोरे, निसार लिंबूवाले, धीरज परदेशी, छगन आहेर, झुंजारराव देशमुख, अमोल सोनवणे, लक्ष्मण गवळी, दिलीप आहेर, राजू कदम, अविनाश आहेर, महेश अनारसे, विठ्ठलराव कांगणे, बापू धनराव, सुरेश वाघ, राहुल लोणारी, चंद्रकांत शिंदे, अरूण काळे, बापू गायकवाड, मोफिज अत्तार, संतोष गोरे, भानुदास आहेर, ज्ञानेश्वर सांगळे, जगन्नाथ सोनवणे, श्रीपाद मंडलेचा, प्रतीक जाधव, मयूर वाळुंज, विजय गोसावी, मकरंद तक्ते, शुभम सूर्यवंशी, धीरज जावळे, गणेश वडनेरे, रंगनाथ भोरकडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
240121\24nsk_4_24012021_13.jpg
===Caption===
येवला येथे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी संभाजी पवार, रतन बोरणारे, राजेंद्र लोणारी, किशोर सोनवणे व कार्यकर्ते.