शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

एकलहरे गणात शिवसेनेला धक्का

By admin | Published: February 09, 2017 12:20 AM

अनिल देसाई यांचे पत्र कुचकामी : सचिन ढिकलेंचा अर्ज बाद

नाशिक : शिवसेनेला महापालिकेसाठी दहा अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आलेली असतानाच तोच गोंधळ जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीही कायम राहिल्याचे चित्र आहे. एकलहरे गणातील शिवसेनेचे उमेदवार तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांचा अर्ज काल बुधवारी (दि.८) निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून बाद ठरवित त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर केले.प्रकाश म्हस्के यांनी उन्मेश महाजन यांना शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांचे पत्र दिले होते. या पत्रात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांनाच धरण्यात यावे. शिवसेनेकडून सचिन जगताप व प्रकाश म्हस्के या दोघाही उमेदवारांना ए.बी. फॉर्म दिल्याचे म्हटले होते. मात्र अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश म्हस्केच आहेत, असे पत्रात म्हटले होते. मात्र सचिन युवराज जगताप यांनी ३ फेब्रुवारीलाच शिवसेनेकडून नामनिर्देशन पत्र भरून सोबत ए.बी. फॉर्मही भरले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्याचे नामनिर्देशनपत्र पक्षाकडून आधी भरलेले असेल, तसेच नामनिर्देशनपत्रासोबत पक्षाचा ए.बी. फॉर्म जोडला असेल त्यालाच अधिकृत धरण्यात यावे, या नियमानुसार सचिन जगताप यांनाच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी जाहीर केले. पळसे गणातूनही माधुरी तुंगार यांना शिवसेनेने ए.बी. फॉर्म देण्याचे जाहीर करून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र ऐनवेळी त्यांचा ए.बी. फॉर्म उज्ज्वला शिवाजी जाधव यांना दिल्याचा आरोप संजय तुंगार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)