कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र हांडगे होते, तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रमेश कटाळे, पोलीसपाटील लखन कटाळे, उपसरपंच रामहरी कटाळे, ग्रामपंचायत सदस्य अनिता बागुल, प्रियंका कटाळे, विद्या शेलार, शांताराम कटाळे, मनीषा कटाळे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास किरण कटाळे, शिवाजी वांजूळ, धनाजी कटाळे, कृष्णा बागूल, योगेश बागूल, अनिल बागूल, अनिल शेलार, योगेश कटाळे, अमोल कटाळे, मुख्याध्यापक दत्तू कारवाळ, आशा सेविका राणी शेलार, अंगणवाडी कार्यकर्ती मंगला बनकर, मोहिनी कटाळे, अनिता कटाळे, जन्याबाई परेराव, ग्रामपंचायत शिपाई सुरेश हांडगे व विष्णू कटाळे आदी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तू कारवाळ यांनी केले, तर आभार ग्रामसेविका पी. टी. सानप यांनी मानले.
===Photopath===
070621\07nsk_35_07062021_13.jpg
===Caption===
फोटो- चांदगिरी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करतांना ग्रामपंचायत सरपंच महेंद्र हांडगे, माजी सरपंच रमेश आप्पा कटाळे, पोलिस पाटील लखन कटाळे व ग्रामपंचायत सदस्य.