शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करावी : शमशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:14 AM

मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात शमशी बोलत होते.

मालेगाव : मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात शमशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना इद्रीस अकील मिल्ली हे होते.शमशी पुढे म्हणाले की, हुंडा ही अनिष्ट प्रथा रूढ झाली आहे. या प्रथेमुळे स्त्रियांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागते. ही प्रथा बंद करण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. हुंडा बळीमुळे समाजात वेगळा संदेश जातो. इस्लाम धर्मामध्ये हुंडा घेणे व देणे याला मनाई आहे. तरी देखील हुंडा घेतला जातो. समाजातील काही घटकांमुळे समाजाचे नुकसान होत आहे. स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे शमशी यांनी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात जैनब मदशातील अनाथ मुलीचा विवाह एक रुपया हुंडा न घेता पार पडला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवMuslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम