लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तसेच कर्जमाफीसाठी पुकारलेल्या संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवला. बाजार समितीत दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकाराच्या शेतमालाची आवक न आल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट
By admin | Published: June 02, 2017 7:21 PM