शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

सिद्धिविनायक गणेश मंदिरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 4:43 PM

लोहोणेर : येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी गणेश भक्तांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावर्षाची ही अखेरची अंगारकी असल्याने हजारो भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

ठळक मुद्दे मंदिर परिसरात पेढे, फुले, दुर्वा, खेळणी, नारळ, फराळाची लहान-मोठी दुकाने थाटण्यात आल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गणेश मंदिर महामार्गालगत असल्याने भाविक आपली दुचाकी व चारचाकी वाहने उभी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होत

लोहोणेर : येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी गणेश भक्तांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावर्षाची ही अखेरची अंगारकी असल्याने हजारो भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. गाभारा आकर्षक वेगवेगळ्या फुलांची सजविण्यात आला होता. मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.यावेळी मंदिर परिसरात सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने व राष्ट्रीय स्वयंसेवक जवानांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील काही भाविक पायी येऊन दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आले होते. आबालवृद्धांसह हजारो महिला भाविकांनी अंगारकी चतुर्थीच्या पर्वणी साधत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये मंदिरात रामकथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंदिर ट्रस्टच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.(25ठेंगोडा गणपती)