शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

सिंहस्थ कुंभमेळ्याचे होणार ‘ई-रेकॉर्ड’

By admin | Published: September 02, 2016 1:07 AM

दस्तावेजीकरण : विभागीय आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी काळातील प्रत्येक घटना-घडामोडींचे ‘ई-रेकॉर्ड’ तयार करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिले आहेत. सर्व विभागांशी समन्वय राखून सिंहस्थाचे दस्तावेजीकरणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. या ‘ई-रेकॉर्ड’चा लाभ पुढील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याची यशस्वी सांगता झाल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेणारी बैठक मुंबईत राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याकडे बुधवारी झाली. यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि सिंहस्थ समन्वयक कक्षाचे महेश तिवारी उपस्थित होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेबद्दल प्रशंसा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पर्वणी काळातील सर्व घटना-घडामोडी, वेगवेगळ्या यंत्रणेने केलेले नियोजन व त्यानुसार झालेली अंमलबजावणी याबाबतची माहिती संकलित करून त्याचे ‘ई-रेकॉर्ड’ तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.