शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

सिन्नर येथे गावाबाहेरील देवी मंदिरात चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 6:18 PM

ग्रामदेवी असलेल्या येथील गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

सिन्नर : ग्रामदेवी असलेल्या येथील गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.गावाबाहेरी देवी मंदिरात गाभाऱ्याजवळ मोठी लोखंडी दानपेटी ठेवण्यात आली आहे. चैत्र महिन्यात यात्रोत्सवाचा कालावधी असल्याने दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे दानपेटीत जास्त रक्कम असावी असा अंदाज करुन बुधवारी रात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला.मंदिराचे पुजारी वसंत तनपुरे व शोभा तनपुरे यांच्या घराला चोरट्यांनी बाहेरुन कडी लावून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी पहारीच्या सहाय्याने लोखंडी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. दोन मोठी कुलूपे असल्याने चोरट्यांनी दानपेटीचा पत्रा पहारीच्या सहाय्याने फोडून हात जाईल इतके छिंद्र पाडले. मात्र दानपेटी खोल असल्याने चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. पहाटे मंदिराचे पुजारी तनपुरे उठल्यानंतर त्यांना घराला बाहेरुन कडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी फोन करुन शेजारी माहिती दिली.मंदिरात जावून पाहिल्यानंतर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैदअज्ञात दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. हातात लोखंडी पहार घेऊन ते दानपेटी फोडत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. दानपेटी फोडत असतांना आवाज आला नाही. रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून येते. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी