शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

सिन्नर पोलीस ठाण्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:14 PM

दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे समाधानकारक प्रमाण, सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी न्यायाची आणि सन्मानाची वागणूक, पोलीस ठाण्याची जनसामान्यांत असलेली दर्जेदार प्रतिमा यासह विविध सकारात्मक बाबींच्या बळावर सिन्नर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आयएसओ मानांकन मिळविले. या उत्कृष्ट कामाबद्दल सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा गौरव करण्यात आला.

सिन्नर : दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे समाधानकारक प्रमाण, सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी न्यायाची आणि सन्मानाची वागणूक, पोलीस ठाण्याची जनसामान्यांत असलेली दर्जेदार प्रतिमा यासह विविध सकारात्मक बाबींच्या बळावर सिन्नर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आयएसओ मानांकन मिळविले. या उत्कृष्ट कामाबद्दल सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा गौरव करण्यात आला.  स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पालीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.  यावेळी महसूलचे विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विभागीय पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, नाशिक ग्रामीण पोलीस  अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड उपस्थित होते.खासगी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आॅडिट करून सिन्नर पोलीस ठाण्याला  आयएसओ मानांकन बहाल करण्यात आले. पोलीस ठाण्याचीस्वच्छता, दप्तर लावण्याची पद्धत, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली प्रतिमा, पोलीस निरीक्षकांची नागरिकांसह आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी वागण्याची पद्धत आदी  विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस