शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिन्नरला मूल्यवर्धन शिक्षणातील शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 4:25 PM

सिन्नर : शांतिलालजी मुथा फाउण्डेशन व एससीआरटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने मूल्यवर्धन चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील ३२ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते.

ठळक मुद्देर्यभान धाकराव, मंगल सांगळे, गंगाधर सानप, जयश्री गायकवाड, अश्विनी पाटील, अपर्णा पवार, एकनाथ मधे, कविता लोहार आदींना शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

सिन्नर : शांतिलालजी मुथा फाउण्डेशन व एससीआरटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने मूल्यवर्धन चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील ३२ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते.येथील पंचायत समितीच्या गोपीनाथ मुंडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, माजी सरपंच रामनाथ पावसे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ विस्तार अधिकारी डी.बी. पवार, राजीव लहामगे, शांतिलाल मुथाचे राज्य प्रोजेक्ट सदस्य कांचन भस्मे, जिल्हाप्रमुख नंदकिशोर साखला, तालुकाध्यक्ष डॉ. महावीर खिंवसरा, सौरभ खिंवसरा, मनोज भंडारी, सचिन भंडारी, तालुका समन्वयक भाऊसाहेब शेळके, बाळू फड, संदीप गिते यांच्या उपस्थिती हा सन्मान सोहळा पार पडला. मूल्यवर्धन रक्षणासाठी व मूल्यशिक्षणाची गरज तळागाळापर्यंत व प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील शाळेवर पोहचविणाºया विशेष शिक्षकांचा गौरव ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत शिवनाथ निर्मळ यांनी व्यक्त केले. मूल्यवर्धन ही भविष्यकाळाची पायाभरणी असल्याचे सांगून समाजाची पायाभरणी करणारे आपण प्रेरक आहात ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगून उपक्र माचे कौतुक केले. किरण धोक्रट यानी सूत्रसंचालन केले, तर डॉ. महावीर खिंवसरा यांनी प्रास्ताविक केले.चौकट - या शिक्षकांचा झाला गौरवतात्यासाहेब गडाख, सुनीता खैरनार, राजेंद्र कोकाटे, गोरक्ष सोनवणे, भरत कापडणीस, शिवाजी जाधव, सचिन चव्हाण, भानुदास बेनके, पल्लवी गटकळ, पोपट कथले, मारुती आव्हाड, रवींद्र सातव, रामदास घुगे, इंद्रजित कराड, मीनाक्षी नागरे, संजय खरात, संगीता माहिरे, रवींद्र बैरागी, जयश्री वाघ, राजेंद्र पाटील, श्रीधर गीत, संदीप भोजने, सीता वळवी, अंबादास गायकवाड, सूर्यभान धाकराव, मंगल सांगळे, गंगाधर सानप, जयश्री गायकवाड, अश्विनी पाटील, अपर्णा पवार, एकनाथ मधे, कविता लोहार आदींना शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.