शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

सिन्नरला हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:15 AM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांची  नियुक्ती यांसह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासने पाठिंबा दर्शविला आहे.

सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांची  नियुक्ती यांसह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदो लनास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासने पाठिंबा दर्शविला आहे.  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे सोमनाथ आव्हाड, बाळा साहेब आव्हाड, पी. जी. आव्हाड यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. ेलोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात बदल, शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्यांवर उपाय, निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी या मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास पाठिंबा म्हणून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.  निवेदनावर सहादू काकड, नवनाथ सांगळे, गोरक्षनाथ दराडे, किरण कांगणे, राजेंद्र सानप, राजाराम सांगळे, अशोक आव्हाड, पांडुरंग केदार, अजय सानप यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे