शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सिन्नर संघ ठरला भाऊ मालुसरे करंडकाचा उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 6:03 PM

सिन्नर : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. भाऊ मालुसरे करंडक या मानाच्या क्रि केट स्पर्धेत सिन्नर संघाला उपविजेतेपद मिळाले.

सिन्नर : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. भाऊ मालुसरे करंडक या मानाच्या क्रि केट स्पर्धेत सिन्नर संघाला उपविजेतेपद मिळाले.संपूर्ण स्पर्धेत २२ यार्ड, क्लब आॅफ नाशिक या सारख्या संघासमोर उत्तम कामिगरी करत संघाने अंतिम सामन्या मध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात सिन्नरला नाशिक क्रि केट अकॅडमी संघाकडून पराभव पत्करावा लागला. ४० संघात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत एकून ६० सामने खेळविण्यात आले या संपूर्ण स्पर्धेत सिन्नरच्या खेळाडूंचा दबदबा राहीला. आयुष किरण मुत्रक याने स्पर्धेत सर्वाधिक ११ बळी मिळविले. त्यात सेमीफायनल मध्ये त्याने ४ बळी मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत राकेश सांगळे याने ८ बळी घेतले. त्याचबरोबर भूषण उगले यानेही ५ सामन्यांत १५९ धावा केल्या. सिन्नरच्या या कामिगरी मुळे संघासारख्या ‘अ’ गटात स्थान मिळाले आहे. संघाच्या या कामिगरीसाठी सुनील कानडी, किरण मुत्रक, प्रशिक्षक शिवाजी जाधव यांनी कौतूक केले आहे. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी