शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सिन्नरला कोरोना योध्दा पोलिसांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:09 PM

सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वप्रथम हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या सिन्नर पालीस ठाण्यातील पोलिस कर्मचायांचे तेथील कर्तव्य पूर्ण करत १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सिन्नरला आगमन झाले. सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने या तीन कर्मचायांची रथातून मिरवणुक काढून जंगी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देऔक्षण करु न फेटे बांधण्यात आले,

सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वप्रथम हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या सिन्नर पालीस ठाण्यातील पोलिस कर्मचायांचे तेथील कर्तव्य पूर्ण करत १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सिन्नरला आगमन झाले. सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने या तीन कर्मचायांची रथातून मिरवणुक काढून जंगी स्वागत करण्यात आले.सिन्नर पोलिस ठाण्यातून पाच पोलिस मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. या कालावधीत दोघा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी एक कर्मचारी कोरोनावर विजय मिळवून घरी परतला तर दुसऱ्या कर्मचायांवर उपचार सुरु आहेत.त्यानंतर या कर्मचायांना जिल्हा मुख्यालयात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. कालावधी पूर्ण करून परतलेल्या तीन पोलीसांची मिरवणूक व त्यानंतर त्यांचे औक्षण करु न फेटे बांधण्यात आले, व सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसHealthआरोग्य