गुरुवारी ५१ तर शुक्रवारी ४९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर १ ते १.३० पर्यंत छाननी होणार आहे. १.३० ते २ पर्यंत माघार घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभा होऊन त्यात सरपंच व उपसरपंच निवड केली जाणार आहे.
इन्फो...
आज निवड होणारी गावे..
दोडी बुद्रुक, जायगाव, चास, बारागावपिंप्री, पांगरी बुद्रुक, धारणगाव, विंचूरदळवी, पास्ते, वावी, सोमठाणे, निऱ्हाळे, वडांगळी, गुळवंच, पुतळेवाडी, डुबेरे, सोनांबे, मलढोण, पाथरे खुर्द, कोनांबे, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, खोपडी बुद्रूक, मानोरी, श्रीरामपूर, धुळवड, चंद्रपूर, भरतपूर, नायगाव, शिवाजीनगर(कहांडळवाडी), जोगलटेंभी, पाडळी, सोनारी, गोंदे, बोरखिंड, फुलेनगर, भोकणी, दोडी खुर्द, धोंडबार, यशवंतनगर, आगासखिंड, मिठसागरे, कुंदेवाडी, देशवंडी, दहीवाडी, पाटोळे, चापडगाव, के. पा. नगर, मीरगाव, मनेगाव, दापूर, आडवाडी.
इन्फो...
उद्या निवड होणारी गावे...
शिवाजीनगर(दापूर), सुळेवाडी(सुंदरपूर), नळवाडी, वडझिरे, पांगरी खुर्द, देवपूर, हिवरगाव, जामगाव, सांगवी, कोमलवाडी, कणकोरी, निमगाव-देवपूर, निमगाव-सिन्नर, माळेगाव-मापारवाडी, सावता माळी नगर, सरदवाडी, पाथरे बुद्रूक, बेलू, रामनगर, आटकवडे, पंचाळे, शिवडे, सुरेगाव, कोळगावमाळ, कासारवाडी, औंढेवाडी, सोनगिरी, पिंपळगाव, पांढुर्ली, पिंपळे, चिंचोली, हिवरे, वारेगाव, आशापूर(घोटेवाडी), चोंढी, हरसुले, खंबाळे, ब्राह्मणवाडे, मेंढी, मुसळगाव-गुरेवाडी, दातली, फर्दापूर, वडगाव-सिन्नर, सोनेवाडी, खडांगळी, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, दत्तनगर, घोरवड.