शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

सिन्नरला महिला डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:36 AM

सिन्नर : शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (४३) या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्वत:च्या रुग्णालयाच्या गच्चीवर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.

ठळक मुद्देकारण अस्पष्ट : वैद्यकीय क्षेत्र हादरले

सिन्नर : शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (४३) या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्वत:च्या रुग्णालयाच्या गच्चीवर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. डॉ. काकडे दांपत्य वैद्यकीय क्षेत्रात आहे. गेले अनेक वर्षे त्यांचे सूर्योदय संकुलमध्ये भारती हॉस्पिटल होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी नाशिक-पुणे महामार्गालगत वाजे पेट्रोल पंपासमोर स्वत:चे हॉस्पीटल उभारले. खालच्या मजल्यावर हॉस्पीटल व दुसऱ्या मजल्यावर काकडे दाम्पत्य राहत होते. मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास डॉ. अभिजीत काकडे यांना अचानक जाग झाली तेव्हा डॉ. वैजंयती या रुममध्ये नव्हत्या. खाली रुग्ण आल्याने त्या खाली गेल्या असाव्यात अशा शक्यतेने ते पाहण्यासाठी गेले. तेव्हा आॅपरेशन रुमचा दरवाजा उघडला दिसला.सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व्हीसेरा राखून ठेवण्यात आला असून फॉरेन्सीक लॅबला पाठविण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेच्या डॉक्टरांनी दिली. त्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत डॉ. वैजयंती यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.