शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

सिन्नरचे खासगी डॉक्टर कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:39 PM

सिन्नर येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

ठळक मुद्देदिलासा : पांढुर्ली रुग्णाच्या संपर्कातील आठ निगेटिव्ह

सिन्नर : येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.सिन्नरच्या आरोग्य विभागाने पाच वर्षीय बालिकेनंतर डॉक्टरांना कोरोनामुक्त केल्याने आरोग्य यंत्रणेचा विश्वास आणि उत्साह वाढला आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या महिन्याभरात आठ कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी सहा रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८६ वर्षीय वृद्धासह पाच वर्षाची बालिकाही कोरोना लढ्यात यशस्वी ठरली आहे. सिन्नर आरोग्य विभागाने येथेच उपचार करून दोनरु ग्णांना कोरोनामुक्त केले आहे. तीन दिवसांपूर्वी पाच वर्षीय बलिकेला डिस्चार्ज दिला होता. मंगळवारी खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देत होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला दिला.१० रुग्णांना डिस्चार्जसिन्नर तालुक्यातील मूळ रहिवासी व मुंबई येथील बेस्ट ड्रायव्हर असलेले ३९ वर्षे रु ग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील हायलिस्टमधील आठ जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला, तर अन्य दोन संशयितही निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. या १० निगेटिव्ह रु ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सिन्नरकरांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या