शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

कोरोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मंदी सिन्नर : पोल्ट्री व्यवसायिकांची आर्थिक सहाय्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 4:01 PM

सिन्नर: कारोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मोठी मंदी आली असून शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहाय्यक देण्याची मागणी सिन्नर तालुका पोल्ट्री प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी केली.

सिन्नर: कारोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मोठी मंदी आली असून शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहाय्यक देण्याची मागणी सिन्नर तालुका पोल्ट्री प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी केली. याबाबतचे निवदेन आमदार माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले.सिन्नर तालुका हा पोल्ट्री व्यवसायाचे माहेर घर व पोल्ट्रीतील क्रांतीकारी तालुका म्हणून ओळखला जातो. १९९० च्या दशकात तालुक्यातील शेतकरी हा पोल्ट्री व्यवसायाकडे वळला. सिन्नर हा दुष्काळी तालुका असल्याने कमी पाण्यात चालणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजली गेली. एक उपजीविकेचे साधन म्हणून याकडे बघितले गेले. मात्र अनेकदा ह्या व्यवसायाला आस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले आहे. आज पुन्हा एकदा जगात भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोना या विषाणू मुळे पोल्ट्री शेतकरी देशोधडीला लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना