शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

श्रमजीवी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 9:12 PM

पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपेठ : वंचितांना शिधापत्रिका देण्याची मागणी

पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून तत्काळ शिधापत्रिका मिळावी या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार संदीप भोसले यांच्याशी विविध मागण्यांबाबत चर्चा करून जुलै महिना अखेरपर्यंत शिधापत्रिका देण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सेक्रे टरी भगवान मधे, तालुकाध्यक्ष मुरलीधर कनोजे, कांतीलाल खोटरे, कमलेश वाघमारे यांच्यासह वंचित शिधापत्रिकाधारक उपस्थित होते. तालुक्याच्या बहुतांश भागातील विशेषकरून कातकरी समाजातील कष्टकरी, शेतमजूर कुटुंबांना जवळपास ९७० कुटुंबांना शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना अन्नधान्यासह विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते आहे. अनेक नागरिकांची शिधापत्रिका गहाळ होणे, जीर्ण होणे असे प्रकार घडल्याने नवीन शिधापत्रिकेसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :TahasildarतहसीलदारGovernmentसरकार