शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 23:06 IST

सिन्नर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.वावी गावात विनाकारण फिरणाºया व तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधता निष्काळजीपणा दाखवणाºयाच्या विरोधात कारवाईच्या बडगा उगारण्यात आला आहे. गावात विनाकारणच तरुण आणि ज्येष्ठ नागरिक देखील घराबाहेर फिरत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. याबाबत वारंवार तोंडी सूचना करूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने रविवारी सायंकाळी गावात रस्त्यावर फिरणाºया व सार्वजनिक ठिकाणी गप्पा झोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर फिरणाºया व दुचाकीवरून पोलिसांना चकवा देर्णा­यांविरोधात कारवाई करण्यात आली. गावातील तीन तरुणांसोबतच र्नि­हाळे येथील एक व त्याच्यासोबत पंचाळे येथील दोघांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निरहाले येथील तरुणाने त्याच्या ताब्यातील विना नंबर असलेली दुचाकी गावात फिरवली. सहाय्यक निरीक्षक गलांडे यांनी हटकले असता तिघांनीही मोटरसायकल सोडून धूम ठोकली. मात्र, पोलीस कर्मचारी व स्थानिक तरुणांनी त्यांना पकडले. हवालदार रामदास देसाई यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार दुचाकी देखील ताब्यात घेतल्या.

टॅग्स :communityसमाजcorona virusकोरोना वायरस बातम्या