शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

सलग सहाव्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 11:01 PM

नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

भगूर : नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले.गेल्या शनिवारी आठवडे बाजार राममंदिररोड येथील किराणा दुकान, कार्यालयात कच्चे घरे, गोठ्याचे पक्के बांधकाम आणि सिमेंटचे ओटे जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. परिसरातील अतिक्रमित टपऱ्या जप्त करण्यात आल्याने त्यास विरोध होऊन काहीकाळ गोंधळ उडाला होता. नागरिकांनी नगराध्यक्ष अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नागरिकांना अतिक्रमण काढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही प्रशासकीय बाब असल्याचेही करंजकर यांनी तक्रारकर्त्या नागरिकांना समजावून सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून भगूर नगरपालिका प्रशासनाने अनेक अतिक्रमित टपरीधारकांना नोटीस व तोंडी सूचना देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले. अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमित मालमत्तेवर निशाणी करण्यात आले होते. निर्धारित वेळेत संबंधितांनी त्यांचे अतिक्रमण काढून न घेतल्याने अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. अतिक्रमण पथकप्रमुख मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसार, रमेश राठोड, मोहन गायकवाड, यू. के. रॉय, रमेश कांगणे, राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कामगार कारवाई करीत आहेत.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण