कळवण : संचारबंदी लागू झाल्यानंतरही कळवण व अभोण्यात चित्र बदललेले नव्हतेÞ. नागरिक रस्त्यांवरु न आपल्या वाहनांद्वारे धावताना दिसून येत होते. वर्दळ वाढू लागताच पोलिसांनी चौका-चौकात गस्त घालण्यात सुरु वात केली. रस्त्यावरु न गाडीवरु न जाणाऱ्यांना आणि पायी चालणाऱ्यांना त्यांनी फटके देण्यास सुरु वात केल्यानंतरच रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र पहायला मिळालेÞ. जमावबंदी लागू असतानाही दुपारी व सकाळी नागरिकांची कळवणच्या मेनरोड व भाजीमंडई तसेच अभोण्यात चौफुलीवर नागरिकांची वर्दळ रस्त्यावर होतीÞ.
फटके दिल्यानंतरच झाली वर्दळ कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:20 PM