शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

उंबरविहीर शेतशिवारात सापांची जुळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 2:56 PM

अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठराविक वेळेत पुरतेच काम करतात.

ठळक मुद्देसुमारे १० ते १२ फूट लांबीचे भलेमोठे धामण जातीच्या सापांची जुळण दिसली.

अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठराविक वेळेत पुरतेच काम करतात.शुक्रवारी (दि.१७) दादा मुरलीधर वाघ रा. पिंप्री (माळेगाव) ता. त्र्यंबकेश्वर हे आपल्या उंबरविहीर शेतशिवारात काम करत असतांना एका मोकळ्या जागेत सुमारे १० ते १२ फूट लांबीचे भलेमोठे धामण जातीच्या सापांची जुळण दिसली. यावेळी सुरवातीला दादा वाघ या शेतकऱ्याच्या अंगावर भीतीचे काटे उभे राहिले.सध्या कोरोना व्हायरस या महामारिने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीलाही यामुळे फटका बसला आहे. शेतातील पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतात राब-राब राबून बिगर कोरोनाचे का मरावे असा सवाल शेतकºयांचे मनात येत आहे. माणसाने आज पर्यंत निसर्गाचा उपयोग स्वार्थापोटीच केलेला आहे. आज एका सूक्ष्म कोरोना विषाणूला हरवण्याचे कोणतेही ठोस शस्त्र माणसाकडे नसल्यामुळे जीव वाचवण्यासाठी घरात दडून बसावे लागले आहे. याउलट निसर्गातील जैवविविधता मोकळेपणाने निसर्गाच्या अंगणात मुक्तपणे खेळताना, संचार करताना दिसून येत आहे. यात पशू-पक्ष- प्राणी-जलचर-उभयचर हे सर्वच मुक्त वावरतांना दिसत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना घरात दडून बसण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता माणसानेच माणसावर ही वेळ ओढवून आणली आहे. कारण माणसाने वर्षानुवर्षे निसर्गात अनाठायी व अविवेकी हस्तक्षेप केला आहे. त्याचे अनेक पर्यायी परिणाम भोगण्याची वेळ मानव जातीवर येत आहे.(फोटो १८ साप, १)

टॅग्स :Farmerशेतकरीsnakeसाप