नाशिक : राज्य स्तरिय सॉफ्टबेसबॉल मुले व मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते झाले.या स्पर्धा येथील इंदिरा नगर येथे संपन्न झाल्या.निवड झालेला संघ इंदापूर पुणे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल अशी माहिती सॉफ्टबेसबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्राचे सचिव व स्पर्धा आयोजक बाळासाहेब रणशुर यानी दिली,या प्रसंगी नगर सेवक शाम बडोदे,मुख्याध्यापक शरद गिते,सागर देशमुख,दिनेश अहिरे,दत्तगिरी गोसावी,संजय पाटील आदि उपस्थित होते,-स्पर्धेचा निकाल*मुले*प्रथम -नाशिक जिल्हाद्वितीय-पुणे जिल्हातृतीय-नवी मुंबई*मुली*प्रथम -प्रिंप्रिचिंचवडद्वितीय-नवी मुंबईतृतीय-अहमदनगरस्पर्धा यशस्वी करण्या साठी क्र ीडा प्रेरणा चे संजय पाटील,गणेश राऊत प्रवीण भोसले,प्रभाकर सूर्यवंशी,प्रशांत पाटील, गिरीश गर्गे,विनायक शिंदे ,अस्लम मुल्ला,कौस्थूभ रावळ,राम जाचक,रोहन जोशी ,विशाल खंदारे,अभिनव खरे यांनी परिश्रम घेतले,कार्यक्र माचे सुत्र संचलन राजेश भूसारे यांनी केले आभार संजय निकम यांनी मानले.(08सॉफ्टबॉल)
सॉफ्टबेसबॉल निवड चाचणी स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 4:14 PM
नाशिक : राज्य स्तरिय सॉफ्टबेसबॉल मुले व मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा येथील इंदिरा नगर येथे संपन्न झाल्या.
ठळक मुद्देसॉफ्टबेसबॉल हा खेळ महाराष्ट्रा बरोबर देशभरात व अशिया खंडात वाढत असल्याने या खेळाला उजवल भविष्य आहे,असे सॉफ्टबेसबॉल फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिंदे यांनी सांगितले,महाराष्ट्रातून १५ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला,या स्पर्धे मधून महाराष्ट्र संघाची निव