नाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली असल्याने खरिपाच्या खोेळंबलेल्या पेरण्या खरिपाच्या सहा लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६७ टक्के क्षेत्रावर म्हणजेच चार लाख २९ हजार ३६६ क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सहा लाख ४० हजार ५०० हेक्टर असून, त्यात सर्वाधिक क्षेत्र हे खरीप बाजरी व मक्याचे आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र दोन लाख दोन हजार ८०० हेक्टर असून, त्यापैकी ९८ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.
सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावर आटोपल्या पेरण्या
By admin | Published: August 19, 2014 11:22 PM