लोकमत न्युज नेटवर्कवणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.गडावरील गणेश घाटात ठिकठिकाणी धबधबे सुरु आहेत उंचवट्यावरु न वाहणारे पाणी जेव्हा जमिनीवर पडते त्यावेळी खळखळणारा आवाज हा नैसिर्गक सौंदर्याची साक्ष देतो.मात्र हे नयनमनोहारी दृष्य सोशल मिडीयाच्या माध्यमातुन निसर्गप्रेमीपर्यंत पोहचते व ही दृष्ये पाहताक्षणी निखळ आनंदाची अनुभुती होते.सध्या गडावर प्रवेशबंदी असल्याने स्थानिक वास्तव्यास असलेल्या नागरिकांव्यतीरिक्त सहसा कोणी नजरेस पडत नाही दरम्यान गडावर सुरु असलेल्या पावसामुळे हिरवीगार वनसृष्टी व आकर्षक धबधबे हे अनुभवण्यासारखे असले तरी ते सोशल मिडीयात पाहण्यासाठी पसंती दिली जात आहे.2 ्नह्लह्लड्डष्द्धद्वद्गठ्ठह्लह्य
सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 5:18 PM
वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.
ठळक मुद्देनद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे