शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोनांबेत पुन्हा जंतूनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 6:32 PM

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील कोनांबे गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्थांना मास्क आणि सँनिटायझर वापरण्याची सक्ती

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील कोनांबे गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.सरपंच संजय देवरे, ग्रामसेवक संदीप देवरे यांच्या पुढाकारातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गावात दोन वेळेस सोडियम हायड्रोक्लोराइडची ट्रँक्टरच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना मास्क आणि सँनिटायझर वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.यावेळी सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, सदस्य बंडू डावरे, प्रकाश डावरे, राजू लहामगे, छाया मुंढे, यमुना भांगरे, ग्रामसेवक संदीप देवरे, ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ वाघमारे, रवींद्र मुंढे, अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य सेविका वंदना तळपे आदींकडून नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या