शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

वाहनांवर सॅनिटायझर फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:01 PM

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ओझरचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स व चारही प्रवेशद्वारावर लाकडांची बांधणी लावून सील केले आहेत. येथे येणाºया प्रत्येक वाहनावर ग्रामपालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोनावर उपाययोजना : ओझर परिसरात लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी

ओझर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ओझरचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स व चारही प्रवेशद्वारावर लाकडांची बांधणी लावून सील केले आहेत. येथे येणाºया प्रत्येक वाहनावर ग्रामपालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत आहे.सायखेडा फाट्याकडून मारुती वेशीत प्रवेश करणाºया वाहनांसह नागरिकांवरही ट्रॅक्टरला ब्रोअर लावून सॅनिटायझरचा स्प्रे ग्रामपालिका कर्मचाºयाांमार्फत दिवसभर करण्यात येत आहे. ग्रामपालिकेने अत्यावश्यक किराणा मालासाठी सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेची वेळ नेमून दिली आहे. तसेच ग्राहकांसाठी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एचएएल परिसरात ३८२हून अधिक नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याने सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क होऊन दक्षता घेत आहे.

बँकांपुढे रांगा; पैसे काढायलाही चटकेपंतप्रधान सुरक्षा जनधन योजनेचे पाचशे रुपये काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत अहेत. प्रखर उन्हात महिला आणि वृद्धांना भर उन्हात उभे चटके व घशाला कोरड पडेपर्यंत तासन्तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे.भाजीपाला खरेदीसाठी दोन दिवसग्रामपालिकेने आठवड्यातील फक्त सोमवार आणि शुक्र वार भाजी विक्रेत्यांसाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ ठरवून दिली आहे. पंचवड नगर, संभाजी चौक, प्रभुधाम, साईधाम, सायखेडा रोड आदी ठिकाणे भाजीपाला विक्रीसाठी नेमून दिल्याने नागरिकांना दोन दिवस का होईना ताजा भाजीपाला मिळू लागला आहे.पोलिसांचा कडक पहाराकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरिक्षक अजय कवडे यांनी गांवात प्रवेश करणाºया व विनाकारण दुचाकी फिरवणाºया टवाळखोरांवर गाड्या जप्तीचा बडगा उगारल्याने व दंड वसुलीचा सपाटा लावल्यामुळे गावात काटेकोर लॉकडाउन पहावयास मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य