शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दुसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरुच, प्रवाशांचे हाल: खाजगी वाहतुकीवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:37 PM

नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी  मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस शहरात धावलेल्या पहायला मिळाल्या.पहाटपासून शहराच्या निरनिराळ्या भागातुन शेकडो बसेस प्रवाशांच्या सेवेत असणे अपेक्षीत असताना विविध आगारांतुन ...

नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी  मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस शहरात धावलेल्या पहायला मिळाल्या.पहाटपासून शहराच्या निरनिराळ्या भागातुन शेकडो बसेस प्रवाशांच्या सेवेत असणे अपेक्षीत असताना विविध आगारांतुन पहाटपासून केवळ २५ ते ३० बस सोडण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यात एसटीचे तेरा डेपो असून, त्याद्वारे नियमित सुरू असलेल्या बसफेºयांऐवजी फार कमी बसफेºया झाल्या. शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतलेला नसल्याने त्यांनीच बससेवा दिल्याचे दिसून आले. संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागत आहे. शहरात रिक्षा तर ग्रामीण भागात जाण्यासाठी टॅक्सी, खाजगी बस, टॅक्स आदिंची मदत घेतली जात आहे. खाजगी वाहतुकदारांनी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे. दरम्यान, संपात सहभागी झालेल्या नाशिक आगारातील कर्मचाºयांना संप मागे घेण्यासंबंधी विनंती केली जात असून सायंकाळपर्यंत संपाबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप