शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

एसटी कामगार सेनेचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:15 AM

नाशिक : वेतन कराराची मुदत संपूनदेखील वेतन करार नियमानुसार अद्याप अस्तित्वात येण्यासाठी कामगार संघटनेने प्रयत्न करणे आवश्यक असताना १८ महिने उलटूनही संघटना व महामंडळ प्रशासन पुढाकार घेत नसल्याचा आरोप महाराष्टÑ एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी कामगारांनी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि.३) मुंडण आंदोलन करत निषेध नोंदविला.

नाशिक : वेतन कराराची मुदत संपूनदेखील वेतन करार नियमानुसार अद्याप अस्तित्वात येण्यासाठी कामगार संघटनेने प्रयत्न करणे आवश्यक असताना १८ महिने उलटूनही संघटना व महामंडळ प्रशासन पुढाकार घेत नसल्याचा आरोप महाराष्टÑ एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी कामगारांनी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि.३) मुंडण आंदोलन करत निषेध नोंदविला.मागील वर्षी मार्च महिन्यात वेतन कराराची मुदत संपूनदेखील कामगार कायद्यानुसार वेतन करार नियमानुसार अस्तित्वात अद्याप आलेला नाही. यासाठी एस.टी. कामगार संघटनेने प्रयत्न करणे गरजेचे होते.तसेच राज्य शासन व एसटी महामंडळ प्रशासनानेही २०१६ ते २०२० पर्यंत कर्मचाºयांचा एकत्रित वेतन करार करण्यास अनुकूलता दाखविली; मात्र प्रलंबित कामगार करार संघटनेने हटवादी व कामगारद्रोही कृत्य केल्याच्या निषेधार्थ कामगार सेनेचे विभागातील पदाधिकारी व सभासदांनी मुंडण करून निषेध नोंदविला. यावेळी सचिव सुभाष जाधव, श्याम इंगळे, देवीदास सांगळे, नितीन जगताप आदी सभासद उपस्थित होते. एकत्रित वेतन करार नव्याने लवकरात लवकर अस्तित्वात आणावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी करत मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना दिले.