शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

भुयारी मार्गावर साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 8:56 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरात रविवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू लागला त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसापासून लपण्यासाठी उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाचा आश्रय नागरिक घ्यायचे मात्र त्यात ठिकाणी देखील पाणी साचल्याने वाहनधारकांनी व नागरिकांना प्रवास धोक्याचा वाटत होता. येथे साचलेल्या तळ्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : उड्डाणपुला खालून प्रवास धोक्याचा

पिंपळगाव बसवंत : परिसरात रविवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू लागला त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसापासून लपण्यासाठी उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाचा आश्रय नागरिक घ्यायचे मात्र त्यात ठिकाणी देखील पाणी साचल्याने वाहनधारकांनी व नागरिकांना प्रवास धोक्याचा वाटत होता. येथे साचलेल्या तळ्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली जवळ असलेला उड्डाणपूल याला महाराष्ट्र बँकेसमोर भुयारी मार्ग ठेवण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे आत्ताच नव्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मात्र भुयारी मार्गाचे योग्य नियोजन न केल्याने पहिल्याच पावसात प्रशासनाची पोल-खोल झाल्याने येणाऱ्या संपूर्ण पावसाळ्यात काय परिस्थिती होईल यांची कल्पना वाहनधारक व नागरिक करु लागले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स