शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

निमा भवनाच्या जागेवर आरोग्य केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:35 PM

रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महापालिका आयुक्तांना मराठा महासंघासह नागरिकांचे निवेदन

मालेगाव : रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.रविवार वॉर्ड, शनिवार वॉर्ड, सोमवार वॉर्ड हे मंगळवार वॉर्ड या भागातील महिलांना चुनाभट्टी या आरोग्य केंद्रावर उपचार घेण्यासाठी जावे लागते. गरोदर महिलांना उपचार घेण्यासाठी तसेच लहान बालकांना १ ते ५ वर्षातील लसीकरण करण्यासाठी फार लांब पडते. रविवार वॉर्ड एन. एन. वाडिया दवाखान्यावरील आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे स्थानिक महिलांना व आजूबाजूच्या महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागते. तसेच रविवार वॉर्ड व शनिवार वॉर्ड हा हिंदू-मुस्लीम संमिश्र लोकसंख्येचा भाग असून, चुनाभट्टी हा संपूर्ण मुस्लीम भाग असून, त्या ठिकाणी हिंदू महिलांना जाण्यास भीती वाटते. त्यामुळे उपचार घेण्यास कंटाळा करतात.महिला सरकारी सुविधांंपासून वंचित असतात. याला पर्याय मार्ग म्हणून खासगी दवाखान्यात जाऊन आपले उपचार करून घ्यावे लागतात. म्हणून मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. आयुक्तांनी येथील प्रभागातील महिला, लहान मुलांच्या आरोग्यासाठी निमा भवनाच्या जागेची दुरुस्ती करून त्या जागेवर रविवार वॉर्ड या जागेवरील असलेले आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी भरत पाटील, विनोद कचवे, गणेश गायकवाड, अंजू परदेशी, वर्षा परदेशी, कल्पना खैरनार, पुष्पा पवार, वंदना खैरनार, सिंधूबाई खैरनार, भिकूबाई खैरनार आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकार