शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

By admin | Published: January 05, 2017 1:26 AM

पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

 सिन्नर : येथील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात सोमवारी सकाळी सभापती अरुण वाघ यांच्या हस्ते भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबीन, तांदूळ व गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणताना बॅँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन सभापती वाघ यांनी केले.याप्रसंगी बाजार समितीचे संचालक विनायक तांबे, लक्ष्मण शेळके, संजय खैरनार, पंढरीनाथ खैरनार, मल्लू पाबळे, सुनील केकाण, सोपान उगले, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बाळासाहेब बरकले, बाळासाहेब भोर, अर्जुन हगवणे, बबन हारक, राजाराम भुजबळ, वाल्मीक गवळी, गंगाराम गिते, बाळू नवले, अरुण हारक, पोपट तुपे, अंबादास भुजबळ, विनोद भालेराव, श्याम दळवी, उपसचिव आर. एन. जाधव, आर. जे. डगळे, एस. के. चव्हाणके, ए. बी. भांगरे, वाय. एन. गोळेसर आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)