नाशिक : शहरातूनबाराशे किलोमीटरची सायकलिंग ब्रेव्हेलाप्रारंभझालाआहे.आशिष भट्टड, चंद्रभान पालवे, बाळासाहेब वाकचौरे, हिमांशु थुसे आ िणनिलेश वाकचौरे (नाशिक), अमोल कानवडे, विजय सानप, अजित माने (पुणे), सिद्धार्थ भामरे आ ि णसतीश शर्मा (मुंबई)या खेळाडूंचा यात समावेशआहे. या ब्रेव्हेमध्ये एकूण १०सायकलिस्टने नोंदणी केली असून यात ५ सायकलपटू नाशिक,३ पुणे तर २मुंबई येथील आहेत. नाशिक विभागातून पहिल्यांदाच या बाराशेकिमीच्या ब्रेव्हेचे आयोजन करण्यात आले आहे. या ब्रेव्हेचा मार्ग नाशिक - भोपाळ - नाशिक असा असणार आहे. बाराशे किमीसाठी सलगपणे ९०तासांचा वेळ दिला जातो (झोपण्याच्या वेळेचाही यात समावेश असतो.) गुरु वारी (दि. १६) सकाळी ६ वाजता सुरू होऊन रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत सायकलपटूंना हे अंतर पूर्ण करायचे आहे.या ब्रेव्हेसाठी एकूण सहा ठिकाणी नियंत्रण बिंदू ठेवण्यात आले असून त्यांचे कट आॅफ टाइमिंग ठरविण्यात आले आहेत. यात हॉटेल कामत, एमआयडीसी, धुळे - (दिवस १), हॉटेल पटेल पॅलेस, मणपूर, मध्य प्रदेश ३६६ किमी (दिवस २), मुबारकपूर स्क्वेअर, भोपाळ, मध्य प्रदेश ६०५किमी - (दिवस २) तेथून वळून आण ित्याच मार्गाने नाशिकला परत येताना मणपूर मध्य प्रदेश, ८४२ किमी - (दिवस३), धुळे १०५८किमी (दिवस४), मुंबई नाका, नाशिक१२०९ किमी -(दिवस५)नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खिबया आणि यशवंत मुधोळकर हे या ब्रेव्हेचे व्यवस्थापन करणार आहेत.