शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

सकल मराठा समाजाचे चांदवड तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:11 AM

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, ॲड. नवनाथ आहेर, मयूर कुंभार्डे, जितेंद्र कोतवाल, श्रीकांत वाघचौरे, बाबाजी वाळुंज ...

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, ॲड. नवनाथ आहेर, मयूर कुंभार्डे, जितेंद्र कोतवाल, श्रीकांत वाघचौरे, बाबाजी वाळुंज व पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, सकल मराठा समाजावर दिवसेंदिवस होत चाललेल्या अन्यायामुळे सकल मराठा समाज अतिशय दु:खी आहे. समाजाने आरक्षणासाठी अतिशय संयमाने आजपर्यंत लढा दिलेला आहे. तरीही न्याय भेटत नसल्यामुळे आता संयमाचा बांध फुटत चालला आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला शेवटची संधी म्हणून अतिशय महत्त्वाच्या मागण्या राज्य सरकार समोर ठेवलेल्या आहेत. त्यास चांदवड तालुका सकल मराठा समाज पाठिंबा देत आहोत, असे सांगत विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

फोटो- ०५ चांदवड मराठा

चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देताना भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, ॲड. नवनाथ आहेर, मयूर कुंभार्डे, जितेंद्र कोतवाल, श्रीकांत वाघचौरे, बाबाजी वाळुंज आदी.

===Photopath===

050621\05nsk_9_05062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०५ चांदवड मराठा चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्य तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देतांना भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,बाळासाहेब वाघ, ॲड.नवनाथ आहेर,मयुर कुंभार्डे, जितेंद्र कोतवाल,श्रीकांत वाघचौरे,बाबाजी वाळुंज आदि