शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

By admin | Published: May 16, 2017 12:05 AM

नाशिकरोड : माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बॅँकेतून करावे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बॅँकेतून करावे, नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेत अडकलेला पैसा तातडीने मिळावा या मागणीकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र पवार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासन दरमहा जमा करते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून बॅँकेने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शासनाने जमा केलेले वेतन पूर्णपणे दिले नाही. ठिय्या आंदोलनात व्ही. के. नागरे, व्ही. के. आव्हाड, बी.जी. सानप बी.के. नागरे, व्ही.के. अलगट, संग्राम करंजकर, एन. एस. खैरनार, साहेबराव कुटे, बी.के. सानप, बी. ए. जारकर, सी.बी. पवार, आर.डी. निकम, एस.सी. आपटे, के.के. आहिरे, नीलेश ठाकूर, वाय. एस. कुलकर्णी, एस. एस. कुलकर्णी आदिंसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांत आदेश निघणारशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅँकेत वेतन काढावे यासंदर्भात जिल्हा बॅँकेने ना हरकत दाखला दिला असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत कोणत्या राष्ट्रीयीकृत बॅँकेत वेतन काढले जाईल, याबाबत आदेश प्राप्त होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र पवार यांनी दिली.