शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

वीज, कांदाप्रश्नी रास्ता रोको

By admin | Published: March 07, 2017 12:58 AM

देवळा : कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 देवळा : अखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू करावा तसेच कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. ६) सकाळी देवळा येथील पाचकंदील चौकात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनात माळवाडी व सटवाईवाडी येथील शेतकऱ्यांनी सहभागी होत वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला. वीज कंपनीने त्वरित रोहित्राची दुरुस्ती करून बुधवारपासून सहा तास विनाखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन कंपनीचे कार्यकारी अभियंता एम.एम. गोपुलवाड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.देवळा येथील पाचकंदील चौकात सकाळी साडेअकरा वाजता विंचूर - प्रकाशा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीज कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील पिकांना पाणी देणे दुरापास्त झाले आहे. अनियमित व कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वीजपंप नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालूवर्षी सर्वत्र उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक जितेंद्र अहेर, संजय गिते, बाजार समितीचे सचिव दौलतराव शिंदे, उमेश अहेर, नीलिमा अहेर, पंडित मेधने, मुन्ना आहिरराव, बंडू अहेर, रामचंद्र शेळके, आप्पा अहेर, रामदास अहेर, धना अहेर, मोहन देवरे, जगन मेधने, शांताराम बागुल, दादाजी बागुल, भालचंद्र मेधने, ललित निकम, दशरथ पूरकर आदिंसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)