शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

नांदगावी महानगरी एक्सप्रेसला ६ सप्टेंबरपासून थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 5:12 PM

प्रतीक्षा संपली : गाडीच्या स्वागताची तयारी सुरू

ठळक मुद्देसुरूवातीला सहा महिन्यांसाठी हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर झाला आहे.

नांदगाव : येत्या ६ सप्टेंबरपासून वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी महानगरी एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. सुरूवातीला सहा महिन्यांसाठी हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर झाला आहे.सकाळी ६ वाजेपासून ११ वाजेच्या दरम्यान मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी एकही गाडी नसल्याने महानगरीचा थांबा मिळण्याची गेल्या दहा वर्षांपासूनची प्रवाशांची दीर्घकालीन मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता तर गेली अनेक वर्षे कामयानी महानगरी व हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे मंजूर करावेत यासाठी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक सुमित सोनवणे यांच्यासह विविध पातळीवर जनतेच्या मागणीचा रेटा होता. रेल्वे प्रशासनाने आर्थिक उत्पन्न मिळत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले होते. कामयानी एक्सप्रेससाठी तर रेल्वे रोको सारखी आंदोलने झाली होती. त्यामुळे २८ फेब्रुवारी २०१४ पासून कामयानी एक्सप्रेस नांदगाव स्थानकावर थांबत आहे.आता येत्या ६ सप्टेंबरपासून नांदगावला महानगरी एक्सप्रेसचा प्रायोगिक तत्त्वावरचा थांबा मंजूर झाला आहे. दरम्यान महानगरी एक्सप्रेसचा मंजूर करण्यात आलेला थांबा प्रायोगिक तत्वावर असून नांदगाव स्थानकातून या गाडीसाठी तिकीटविक्र ीतून मिळणारे उत्पन्न बघून थांबा नियमित केला जाणार आहे. महानगरी एक्सप्रेसच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.इन्फोहुतात्मा एक्सप्रेसचीही मागणीयापुढे पुणे भुसावळ दरम्यान धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसच्या मंजुरी साठी अधिक प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण स्वत: महानगरी एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे