शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

आर्यन कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:30 PM

येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई केली.

अंदरसूल : येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाईकेली.नाशिक येथे झालेल्या कराटे स्पर्धेत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली. यात सात सुवर्णपदक, पाच रजत पदक व दोन कांस्य पदक पटकावले. सुवर्णपदक विजेते : रु द्र सुराशे, वीर भालेराव, समर्थ राजुळे, पीयूष एंडाईत, अभिषेक कुमावत, निखिल माळी, सार्थक थोरात. रजतपदक विजेते : रेहान पठाण, आदित्य हगवणे, जयेश सोनवणे, आदित्य थोरात, मोहम्मद अली खान. कांस्य पदक विजेते : ओमकार देशमुख, संकेत पुणे त्याचप्रमाणे क्र ीडाशिक्षक व स्कूलला प्रत्येकी एक चषक मिळाला. बक्षीस वितरणासाठी प्रमुख आकर्षण प्रधानमंत्री या मराठी चित्रपटाचे कलाकार देवीदास निगळ व मानसी चौधरी होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या विद्यार्थ्यांना स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली क्र ीडाशिक्षक प्रशांत बिवाल व रोहिदास ठाकरे तसेच आर्यन कराटे प्रशिक्षक शिहान प्रवीण बी़ सानप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा