ठळक मुद्देशाळेत मिळणारे संस्कार आयुष्याची पुढची दिशा निश्चित करत असते त्यामुळे आमच्या जीवनातील उत्कर्षामध्ये शाळा व शिक्षक यांचा मोलाचा सहभाग आहे अशा भावना यावेळी माजी विद्यारर्थ्यांनी व्यक्त केल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती व पारिवारिक स्थिती बद्दल समाधा
सेवानिवृत्त शिक्षिका सौ एन एम फाटक ,श्रीमती ए एन पाटील शिक्षक टी के भामरें, एम डी नंदन ,एस बी साळवे, पी टी देवरे व एन बी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा डॉ सुनील व्यवहारे यांनी केले संयोजक किशोर साळवे,रवी गोसावी,मधुकर नहीरे,अशोक चौधरी, यशवंत दाणी, अशोक नंदन,रतन खैरनार, युवराज नंदन,ठगुबाई नंदन-घरटे,सरला टाटीया ,सिंधू नंदन,रामकृष्ण सोनवणे,केदाबाई साळवे -सोनवणे ,प्रमोद पवार,राजेंद्र साळवे यांच्या सह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.