शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

विद्यार्थ्यांना तुडवावा लागतो चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:03 AM

शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे.

देवळाली कॅम्प : शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे.शालेय व्यवस्थापनही चिखलमय खड्ड्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी काही प्रयत्न करताना दिसत नाही. शाळेचा मुख्य रस्ता अगोदरच अरुंद असून, त्यात रस्त्यावर पाइपलाइनसाठी खड्डा करून ठेवल्याने एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पालकांनी मागणी करूनही लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे अनेकांनी सांगितले.शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी चिखलातून, गढूळ पाण्यातून ये-जा करावी लागते. विद्यार्थी आजारी पडत असल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा पहिलवान ग्रुपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन गावंडे, प्रवीण पाळदे, रतन पाळदे यांनी दिला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीroad safetyरस्ते सुरक्षा