शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या सीमेवर राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:08 PM

औदाणे : घरापासून दूर राहणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. मात्र मायेची सोबत करण्यासाठी द्याने (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवरील या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण पुरक राख्या पाठवून कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे पर्यावरण पुरक राख्या पाठवून कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.

औदाणे : घरापासून दूर राहणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. मात्र मायेची सोबत करण्यासाठी द्याने (ता. बागलाण) येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवरील या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण पुरक राख्या पाठवून कृतज्ञेची भावना व्यक्त केली आहे.घरापासून हजारो मैल दूर जाऊन देशाची अहोरात्र सेवा करणाºया सैनिकभावांसाठी ‘धागा शौर्य का उपक्र म’ राबवित आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत हा संदेश देत या विद्यालयातील विधार्थिनींनी पर्यावरण पुरक राख्या पोस्टमन चंद्रशेखर कापडनीस यांच्याकडे सुपर्द करत पोस्टाने पाठविल्या. यावेळी स्वत: राख्या बनविलेल्या विद्यार्थिनींच्या चेहºयावर एक वेगळाच आनंद व उत्साह दिसत होता.या उपक्र माच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस. एस. सुर्यवंशी, शिक्षक आप्पा कापडणीस देवरे, चंद्रकला कापडणीस, राहुल चीलगर, मनोज पाटील, संदीप आहीरे, दिनकर भामरे, रामभाऊ चौधरी, संजीव लोखंडे, लक्ष्मीकांत भामरे ,ज्योत्स्ना घुले, प्रियंका कापडणीस, योगिता खैरनार, तुषार कापडणीस, अनिकेत वाघ, सुरेश सोनवण,े शरद माळी आदींनी परिश्रम घेतले.द्याने येथील जनता विद्यालयाततर्फे सैनिकांना बनविण्यात आलेल्या राख्या पोस्टमन चंद्रशेखर कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करताना विद्यार्थिनी व शिक्षक.(फोटो १०औंदाणे)